Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

इन्स्टाग्राम चा पासवर्ड रीसेट कसा करायचा - महा माहिती

   इन्स्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मीडिया एप आहे. इन्स्टाग्राम चा वापर जगभरात 1 अब्ज लोक करतात. इन्स्टाग्राम चा वापर अनेकजण अनेक प्रकारे करतात. काही लोकांसाठी इन्स्टाग्राम एक फोटो पाठवण्याचा मंच असतो तर काहींसाठी आपल्या मौल्यवान आठवणी साठवण्याचे ठिकाण. तर काही आपला व्यवसाची जाहिरात करण्यासाठी वापरतात. अशा महत्वाच्या इन्स्टाग्राम ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही खूप काही करता. How to Reset the Instagram Password in Marathi?     काही लोक वेळोवेळी पासवर्ड बदलत असतात. आणि जर अशा महत्वाच्या गोष्टीचा जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर.. काही जणांना पासवर्ड कसा मिळवायचा हे माहीत असते. ज्यांना माहीत नाही ते तर खूप घाबरून जातात त्यांना वाटते की आता आपल्याला दुसरे अकाउंट बनवावे लागेल. मी त्यांच्यासाठी खास ही पोस्ट घेऊन आलो आहे. या पोस्ट मध्ये इन्स्टाग्राम पासवर्ड रीसेट कसा करायचा याची पूर्ण माहिती आहे. तर पोस्ट काळजीपूर्वक वाचा. इन्स्टाग्राम पासवर्ड रीसेट कसा करायचा- 1) सगळ्यात आधी तुमच्या इन्स्टाग्राम वर जा. एप किंवा ब्राउजर काहीही असले तरी काही अडचण नाही. 2) इन्स्टाग्राम वर गेल्यावर " Get Help S

ब्लॉगरवर ब्लॉग कसा तयार करायचा - महा माहिती

     आजच्या काळात खूप लोक इंटरनेट च्या क्षेत्रात काम करून खूप पैसे कमवत आहेत. ब्लॉगिंग सुद्धा यातलेच एक साधन आहे. खूप मराठी लोकांना माहिती नाही कि ब्लॉग कसा बनवायचा यामुळेच मी हि पोस्ट ,मराठीत आणली आहे, मी यात सांगणार आहे की ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला एकही रुपयांचा खर्च करण्याची गरज नाही . गुगल ने असे साधन उपलब्ध करून दिले आहे ते वापरून तुम्ही फुकट मध्ये ब्लॉग बनवू शकता.      ब्लॉगर हे एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ब्लॉगर वर ब्लॉग चालवता येतो. ब्लॉगर चा निर्माण 1999 साली करण्यात आला होता पुढे 2003 मध्ये गुगल ने हे ताब्यात घेतले. ब्लॉगिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही ब्लॉग बनवून पहिलाच पाहिजे आणि तुम्हाला काही खर्च सुद्धा नाही फुकटच आहे ना. ब्लॉग काय आहे? याच्या माहितीसाठी तुम्ही या ब्लॉग वरील पोस्ट वाचू शकता मी त्याची लिंक खाली देत आहे. चला वेळ न लावता पाहुत की ब्लॉग कसा बनवायचा.  ब्लॉगरमध्ये कस्टम थीम टेम्प्लेट कसे जोडावे - महा माहिती ब्लॉगरवर ब्लॉग कसा बनवायचा?       ब्लॉग तयार करण्यासाठी तुमचे स्वतःचे ई-मेल अकाउंट असणे गरजेचे आहे. जर ई-

जागतिक ओझोन दिन संपूर्ण माहिती मराठी मध्ये

     आज 16 सप्टेंबर 2020, आज संपूर्ण जगात जागतिक ओझोन दिवस साजरा केला जात आहे. ओझोन थराबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने आजचा दिवस ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओझोन चा थर आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्रावायलट किरणांपासून वाचवण्याचे काम करतो.     सूर्यापासून येणारी ह्या किरणांमुळे त्वचारोग, कॅन्सर आणि अजून बरेच रोग होऊ शकतात म्हणजे ओझोन शिवाय पृथ्वीवर जीवन अशक्य आहे. आज आपण पाहू की ओझोनचा थर काय आहे? ओझोन दिवस का साजरा केला जातो? आणि आजच्या ओझोन दिवसाची थीम काय आहे? हे वाचा- महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?  - मराठी मोल  ओझोन थर म्हणजे काय?      आपल्या पृथ्वीचे वातावरण अनेक थरांचे मिळून तयार झालेले आहे. पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात बाहेरचा थर म्हणजे ओझोन चा थर होय. ओझोन थर हा ओझोन नावाच्या वायू चा एक थर आहे. हा वायू निळ्या रंगाचा असतो. ओझोन (O3) थर  जमिनीपासून 20-30 किलोमीटर अंतरावर असतो. ओझोन थर हा ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र येऊन तयार झाला आहे. ओझोन चा शोध 1913 मध्ये फ्रांस मधले भौतिकशास्त्रज्ञ फैबरी चार्ल्स आणि हेनरी बुसोन यांनी लावला होता. जागतिक ओझोन दिवस