What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही. जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात. परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे? जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क
गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ५२ टक्के लोक इंटरनेट वर माहिती मिळवण्यासाठी गुगल चा वापर करतात. एवढे प्रचंड वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिन ला ब्लॉग किंवा वेबसाईट जोडावीच लागते. भारतातल्या सर्व वेबसाईट चा मुख्य ट्रॅफिक श्रोत गुगल आहे. ब्लॉग गुगल वर जोडण्याचे महत्वाचे फायदा असा की जेंव्हावर काही सर्च करेल तेंव्हा गुगल विविध ब्लॉगच्या पोस्ट दाखवते. त्या पोस्ट ला एका क्रमाने दाखवले जाते. ज्या पोस्ट चा सर्वात चांगला SEO आहे ती पोस्ट गुगल च्या पहिल्या स्थानावर असते. गुगलवरल्या सर्व ब्लॉग आणि वेबसाईट गुगल वर जोडण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी गुगल चे एक टूल आहे ज्याला गुगल सर्च कंसोल किंवा गुगल वेबमास्टर किंवा गुगल सर्च सेंट्रल असे म्हणतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण गुगल सर्च कंसोल बद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर गुगल सर्च इंजिन ला ब्लॉग किंवा वेबसाईट कशी जोडायची हे पाहणार आहोत. ब्लॉग जोडल्यावर सर्च कंसोल कसे वापरायचे हे पाहू आणि शेवटी गुगल सर्च कंसोल चे ब्लॉग किंवा वेबसाईट च्या मालकाला काय फायदे होतात यावर नजर मारू. तर चला वेळ न