What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही. जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात. परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे? जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क
दहावीचा निकाल कधी लागणार आहे? | दहावीचा निकाल कधी लागतो? | दहावीचा निकाल कसा बघायचा | महाराष्ट्र स्टेट बोर्ड रिजल्ट
दहावीचा निकाल कधी लागतो? दहावीचा निकाल 2022 महाराष्ट्र बोर्ड – दहावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या . विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असताना महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता 10 वीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही . 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत झाली होती . इयत्ता 10 वीचा निकाल 15 जून 2022 नंतर जाहीर होणे अपेक्षित आहे . निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत साइटवर त्यांचे संबंधित निकाल पाहू शकतात . काही विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येतात , त्यामुळे आम्ही दहावीचा निकाल कसा बघायचा हे या लेख मध्ये सांगणार आहोत . दहावीचा निकाल कसा बघायचा , कोणत्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करण्यात येणार आहे हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत . Read - D Pharmacy Information in Marathi दहावीचा निकाल ऑनलाईन कसा बघायचा | Maharashtra SSC Board Result Online 2021 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निकाल जाहीर करण्यासाठी काही