Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

RIP फूल फॉर्म मराठी - RIP Full Form in Marathi

     RIP Meaning in Marathi: मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण RIP चा फूल फॉर्म जाणून घेणार आहोत, आपण सर्वांनी आरआयपी बद्दल ऐकले असेलच, आपल्याला त्याचा अर्थ माहित नसेल तर आमची हि पोस्ट वाचलीच पाहिजे, कारण या पोस्टमध्ये आम्ही आरआयपी ची माहिती देणार आहोत. मित्रांनो, आरआयपी पूर्ण फॉर्म, जरी आपल्याला त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर, हि पोस्ट आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. जर आपण सोशल मीडिया चालवत असाल तर आपण कमेंट बॉक्समध्ये एखाद्याच्या मृत्यू च्या पोस्टमध्ये आरआयपी लिहित असलेले लोक देखील पाहिले असतील. हा शब्द जेव्हा कोणी मरण पावला तेव्हाच आपण वापरला पाहिजे, मी हे का बोलत आहे, हे पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला कळेल.

RIP Full Form and Meaning in Marathi

    मी बर्‍याच लोकांना पाहिले आहे ज्यांना RIP पूर्ण फॉर्म माहित नाही, RIP Meaning in Marathi माहित नाही, त्यांना फक्त हे माहित आहे की आरआयपी एखाद्याच्या मृत्यूवर लिहिलेली असते. परंतु माझा विश्वास आहे की आपण जे लिहित आहात त्याचा अर्थ जाणून घेतल्याशिवाय आपण लिहू नये, आपण जे लिहित आहात त्यामध्ये काही फरक पडणार नाही कारण आपण मनापासून लिहित नाही, इतर या कारणासाठी लिहित आहेत. तर चला आता RIP चा फूल फॉर्म व अर्थ समजून घेऊयात.

RIP फूल फॉर्म मराठी - RIP Full Form in Marathi

        RIP चा फूल फॉर्म "Rest In Peace" असा होतो. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्याची कामना करण्यासाठी हा शद्ब वापरला जातो. या शब्दात Rest म्हणजे आराम आणि Peace म्हणजे शांती असा होतो. मराठी मध्ये "आत्म्यास शांती मिळो" असा RIP चा अर्थ होतो. RIP हा पूर्णपणे इंग्रजी शब्द आहे, याचा वापर इसाई आणि इंग्रज लोक करतात. भारतात पण आता हा शब्द वापरला जात आहे, हे सोशल मीडिया वर आपण अनुभवलेच असेल.

    इसाई धर्मात मेलेल्या व्यक्तीला जमिनीत पुरले जाते व कब्र वर Rest In Peace लिहले जाते. मेलेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आणि आदर प्रकार करण्या हेतू हा शब्दाचा प्रयोग केला जातो. काही लोक याला RIP म्हणतात किंवा Rest in Pease म्हणतात. दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त ज्याच्या- त्याच्या सवयीनुसार लिहतात. सोशल मीडिया मध्ये या शब्दाचा खूप वापर केला जातो.

निष्कर्ष-

    मित्रानो आपण RIP चा फूल फॉर्म काय आहे हे जाणून घेतले आहे. मी या पोस्ट मध्ये RIP Full Form in Marathi सोबत RIP म्हणजे काय हे सुद्धा सांगितले आहे. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर मित्रांशी शेअर नक्की करा. या प्रकारच्या अधिक माहितीसाठी या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा.

Comments

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हार

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल

वेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती

   आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. कोणालाही काही माहिती किंवा सुविधा हवी असेल तर लगेच गुगलवर सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळवतो, पण तुम्हाला माहीत आहे का ही माहिती कोण बनवते? कोण इंटरनेट वर एवढी प्रचंड माहिती तयार करते? तर याचे उत्तर आहे- वेबसाईट. गुगल फक्त सर्च इंजिन आहे हे फक्त तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडते आणि पुढे सर्व माहिती तुम्ही त्या वेबसाईटवर मिळवता.    तुमच्या मनात वेबसाईट म्हणजे काय असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर मग आज आपण वेबसाईट म्हणजे काय असते (What is Website in Marathi) याबद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहू की वेबसाईट काय असते, वेबसाईट चे कोणकोणते प्रकार आहेत आणि वेबसाईट संबंधित काही नवीन शब्द आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. तर चला वेळ न लावता पोस्ट सुरू करूयात. अनुक्रमणिका वेबसाईट म्हणजे काय असते? (What is a Website in Marathi?) वेबसाईट चे प्रकार- (Types of Website in Marathi?)       १) Static Websites       २) Dynamic Websites निष्कर्ष वेबसाईट म्हणजे