दहावीचा निकाल कधी लागणार आहे? | दहावीचा निकाल कधी लागतो? | दहावीचा निकाल कसा बघायचा | महाराष्ट्र स्टेट बोर्ड रिजल्ट
दहावीचा निकाल कधी लागतो?
दहावीचा
निकाल 2022 महाराष्ट्र बोर्ड – दहावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या. विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असताना
महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता 10वीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. 10वीची परीक्षा 15 मार्च
ते 4 एप्रिल या कालावधीत झाली
होती.
इयत्ता
10वीचा निकाल 15 जून 2022 नंतर जाहीर होणे
अपेक्षित आहे. निकाल जाहीर
झाल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत साइटवर त्यांचे संबंधित निकाल पाहू शकतात.
काही
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येतात, त्यामुळे आम्ही दहावीचा निकाल कसा बघायचा हे
या लेख मध्ये सांगणार
आहोत. दहावीचा निकाल कसा बघायचा, कोणत्या
वेबसाईटवर निकाल उपलब्ध करण्यात येणार आहे हे आपण
या लेखामध्ये पाहणार आहोत.
Read - D Pharmacy Information in Marathi
दहावीचा
निकाल ऑनलाईन कसा बघायचा | Maharashtra SSC
Board Result Online 2021
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
मंडळाने निकाल जाहीर करण्यासाठी काही अधिकृत वेबसाईट
जाहीर केल्या आहेत. या वेबसाईट वरून
आपण निकाल बरोबर दुपारी 1 वाजता पाहू शकता. निकालाच्या
वेळी वेबसाईट बंद पडण्याची शक्यता
असते, जर एखादी वेबसाईट
उगडत नसेल तर दुसरी
उगडून पहावी.
महाराष्ट्र
स्टेट बोर्ड रिजल्ट 2021 Website-
3) www.maharashtraeduction.com
दहावीचा निकाल कसा बघायचा
तुमचा दहावीचा निकाल कसा पाहायचा ते
खाली दिले आहे.
STEP 1 - वर नमूद केलेल्या वेबसाइटपैकी एका वेबसाइट वर जा. तुमचा निकाल तपासण्यासाठी
तुम्ही वर नमूद केलेल्या कोणत्याही वेबसाइटवर जाऊ शकता. जास्त ट्रॅफिकमुळे वेबसाइट
डाउन होण्याची शक्यता आहे. अशावेळी तुम्ही तुमचा निकाल इतर वेबसाइटवर पाहण्याचा प्रयत्न
करावा.
STEP 2 - वेबसाइटने विनंती केलेली माहिती एंटर करा. तुम्हाला तुमचा 10वीच्या
परीक्षेचा रोल नंबर, तुमच्या आईचे नाव आणि तुमची जन्मतारीख enter करण्यास सांगितले
जाऊ शकते.
STEP 3 - एकदा तुम्ही विनंती केलेली माहिती enter केल्यानंतर तुमचा निकाल प्रदर्शित
होईल.
STEP 4 - एकदा निकाल प्रदर्शित झाल्यानंतर प्रिंट/सेव्ह बटणावर क्लिक करा आणि
पुढील संदर्भासाठी तुमचा निकाल जतन करा.
चला
आता तुम्हाला SSC Result 2021
Online, म्हणजेच दहावीचा निकाल कसा पाहायचा हे
समजले असेल. तरीही तुम्हाला SSC Result 2021
Online पाहताना काहीही अडचण आली तर
आम्हाला कंमेंट करून नक्की विचारा.
आपल्या मित्राचा जर निकाल असेल
ते त्यांनाही हा लेख शेअर
करा.
दहावीनंतर काय करायचं?
तुमचा
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या करिअरबाबत निर्णय घ्यावा लागेल. दहावीनंतर तुम्ही घेतलेला निर्णय तुमचे भविष्य घडवतो.
MarathiHQ.com (मराठी करिअर मार्गदर्शन केंद्र) म्हणते -
यशस्वी करिअर करण्यासाठी तुमच्या करिअरचा पाया व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. हा पाया म्हणजे तुमचा 10वी वर्ग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय आहे. 10वी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जो निर्णय घेता त्याचा थेट परिणाम तुम्ही भविष्यात घेणार असलेल्या निर्णयांवर होतो.
This comment has been removed by the author.
ReplyDelete